सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : केवळ कल्पनेच्या पातळीवरील, वास्तवात नाही असा.
उदाहरणे : लेखक आपल्या प्रतिभेने नवी काल्पनिक सृष्टी रचतो
समानार्थी : अवास्तव, कल्पित
जो वास्तविक न हो।
अर्थ : केवळ अंदाजाने किंवा अनुमाने विचार केलेला.
उदाहरणे : अंदाजी धोरण आखून काहीही उपयोग होणार नाही.
समानार्थी : अंदाजी
केवल अटकल या अनुमान से सोचा या समझा हुआ।
स्थापित करा
काल्पनिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalpanik samanarthi shabd in Marathi.